भारतीय रसायनशास्त्र : एक रहस्य (भारतीय रसायन शास्त्राचा इतिहास )

मित्रांनो एकविसावे शतक हे विज्ञानयुग म्हणून ओळखले जाते. या युगात वावरतांना आजसुद्धा   इंग्रजी मानसिकतेचे अनेक मेकॉलेचे  मानसपुत्र असे म्हणाताना  आढळतील की, प्राचीन भारतातील  भारतीयांना , विज्ञान माहीत नव्हते  भारतीय केवळ त्याचीच उपासना करणारे व कर्मकांडात  अडकले होते. ते विज्ञान समजून घेणारे नव्हते. यात आणखीन भर घालून म्हणतात  की, भारतात विज्ञानाचे ज्ञान इंग्रजांच्या आगमनाने आले, त्याआधी …

भारतीय रसायनशास्त्र : एक रहस्य (भारतीय रसायन शास्त्राचा इतिहास ) Read More »